उपयुक्त माहिती

या पानावर आपल्याला उपयुक्त माहिती आणि संकेतस्थळे मिळतील जी नियोजनास आपल्याला मदत करू शकतील.

शैक्षणिक सुविधा
भारत सरकारने २०२२ पर्यंत ५०० दशलक्ष कुशल लोक तयार करण्याचा निर्धार केला आहे. या योजने अंतर्गत, महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास मोहिमेला प्राधान्य दिले आहे आणि वर्ष २०२२ पर्यंत ४५ लाख लोकांना रोजगाराभिमुख कौशल्यपूर्ण आणि सक्षम करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था’ स्थापन करण्यात आली आहे. कृपया अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या.

रोजगाराच्या संधी

योग्य रोजगार संधी शोधण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या

व्यवसाय / उद्योजकता सहाय्य

अनेक सरकारी आणि बिगर सरकारी संस्था स्वयंरोजगार आणि उद्योजकते साठी मदत करतात