स्वयंसेवक व्हा

उत्क्रांती.ऑर्ग ही ‘लोकांकरता लोकांद्वारे’ एक चळवळ आहे आणि स्वयंसेवक या चळवळीचे मुख्य आधार आहेत.

खालील कोणताही मार्ग वापरून आपण या चळवळीत सामील होण्यासाठी आमंत्रित आहात:

१. Info@utkranti.org वर ईमेल पाठवा.
२. या वेबसाइटवरचा ‘आमच्याशी संपर्क साधा’ फॉर्म सबमिट करा.
३. +९१-९९२३६८८४८६ या क्रमांकावर वर संदेश पाठवा.

आपला सहभाग एक आनंदी आणि समाधानी भारतीय समाज तयार करण्यासाठी अत्यंत महत्वाचे योगदान ठरेल.