जागरूकता आणा

उत्क्रांती.ऑर्ग ही ‘लोकांकरता लोकांद्वारे’ एक चळवळ आहे.

प्रत्येक कुटुंबाने आपल्या पुढील पिढीच्या उन्नतीची आकांक्षा करणे आणि ती प्रत्यक्षात आणणे याचे महत्त्व पसरविण्यासाठी ही संस्था आपल्याला आमंत्रित करीत आहे.
आपल्याला विनंती आहे की वेबसाइट वाचून आणि उद्दीष्टे समजून घेऊन आपण ही मदत करावी. या वेबसाइटमध्ये प्रतिज्ञा कार्डाची सॉफ्ट-कॉपी ठेवलेली आहे जी आपण डाउनलोड करून आपल्या भागामध्ये वितरित करू शकता.

आपल्याला काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

आपला सहभाग एक आनंदी आणि समाधानी भारतीय समाज तयार करण्यासाठी अत्यंत महत्वाचे योगदान ठरेल.