• आमच्या बद्दल
    • उत्क्रांतीची गरज
    • आम्ही काय करतो
  • आपण कशी मदत करू शकता
    • स्वयंसेवक व्हा
    • जागरूकता आणा
  • डाऊनलोड करा
  • संपर्क साधा
  • मराठी
    • English
उत्क्रांती

  • हे एक आव्हान
  • अशक्य काहीच नाही
  • प्रेरणादायी गोष्टी
  • उपयुक्त माहिती


माझी प्रतिज्ञा: मला याची पूर्ण जाणीव आहे की माझ्या आयुष्यात ‘करिअरची सुरुवात आणि विवाह’ हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामध्ये मला माझ्या कुटुंबासाठी योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. माझ्या कुटुंबाचा आकार योग्य ठेऊन, कुटुंबातील सर्वांसाठी शिक्षण, आर्थिक आणि आरोग्यविषयक दृष्टीने चांगले प्रयोजन करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि ते मी करेनच. यामुळे माझ्या कुटुंबाला नियोजित मूर्त प्रगतीसाठी काम करण्याची क्षमता विकसित करता येईल…  

  • आमच्या बद्दल
    • उत्क्रांतीची गरज
    • आम्ही काय करतो
  • आपण कशी मदत करू शकता
    • स्वयंसेवक व्हा
    • जागरूकता आणा
  • डाऊनलोड करा
  • संपर्क साधा
  • मराठी
    • English

© 2017 Utkranti.org. All Rights Reserved. | Disclaimer | Privacy Policy | Acknowledgements